नौदल क्षेत्रातील कस्टम मरीन विंगमध्ये विविध पदांसाठी भरतीची संधी
मुंबई कस्टम कमिशनरेट, कस्टम्स प्रिव्हेंटिव्ह विंग मध्ये विविध 'सीमॅन ' आणि ग्रीझर पदांसाठी भरती सुरू आहे.
जर आपल्याला समुद्रावर कार्यरत यांत्रिक यंत्रणा आणि समुद्र सुरक्षित संबंधी काम करण्याची आवड असेल, तर हे पद तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. खाली दिलेल्या तपशिलामध्ये या पदासाठी अर्ज कसा करावा आणि काय पात्रता आवश्यक आहे याची संपूर्ण मार्गदर्शन दिले आहे
1. भरतीची माहिती
मुंबई कस्टम कमिशन रेटने किमान आणि ब्रिजर पदासाठी अर्ज मागवले आहेत. हे पण कस्टमर विभागाच्या मरीन विंग अंतर्गत कार्यरत आहेत. या पदासाठी निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी (स्विमिंग), आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारावर केली जाईल
2 पदे आणि श्रेणी:
सीमॅन पदासाठी:
पदाची संख्या: ३३.
SC -6
ST-1
OBC-8
EWS-5
UR-13
वेतन: रु १८००-५६९००(pay bond 5200-20200)+ग्रेड पे रु.१८००
ग्रिझर पदासाठी:
पदाची संख्या: ११
SC-२
ST-१
OBC-३
EWS-१
UR-४
वेतन १८००० -५६९०० (pay bond ५२०० -२०२००)
३. वयोमर्यादा:
सीमॅन अँड ग्रिझर पदासाठी: १८ ते 25 वर्ष (केंद्रीय सरकारच्या निर्देशानुसार वयोमर्यादित सवलत मिळेल)
पूर्व सैनिकासाठी: सैन्य सेवा वजा करून तीन वर्षची वयोमर्यादा सवलत.
४. शैक्षणिक पात्रता:
सीमॅन: १०वी पास किंवा समकक्ष +तीन वर्षाचा समुद्रावर जाणाऱ्या यांत्रिक जहाजावर हेल्समॅन आणि सीमॅनशिप कामाचा अनुभव
ग्रिझर: १० वी पास किंवा समकक्ष + मुख्य आणि सहाय्यक यांत्रिकीचा
५. इच्छित पात्रता
सीमॅन:"फिशिंग व्हेसलच्या इंजिन ड्रायव्हर " म्हणून मरीन मर्केटाइल विभागाने जरी केलेले प्रमाणपत्र.
ग्रिझर: "इंजिन ड्रायव्हर ऑफ फिशिंग व्हेसल" म्हणून मरीन मर्केटाइल विभागाने जारी केलेले प्रमाणपत्र.
६. महची अटी:त्त्वा
अर्ज फार्म सादर करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची छायाप्रत जोडली पाहिजे.
उमेदवाराने लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी उतिर्न केली पाहिजे.
सर्व उमेदवारांनी योग्य व प्रमाणित कागतपत्रे सादर केली पाहिजेत .अन्यथा, उमेदवारी रद्द होऊ शकते.
आवश्यक कागतपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्रे ,वयोमर्यादाची पावती, श्रेणी प्रमाणपत्र, आणि शारीरिक तपासणी प्रमाणपत्र
७. अर्ज प्रक्रिया:
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ डिसेंबर २०२४
अर्ज फॉर् विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अर्ज "पणजीकृत पोस्ट " किंवा "स्पीड पोस्ट "द्वारा सादर करावा
अर्जाच्या फोल्डरवर "application for Marine wing post - customs preventive commissionerate , mumbai "असे स्पष्ट लिहा.
८. इतर महत्वाच्या सूचना:
कोणत्याही प्रकारे प्रचार करणे योग्य ठरेल आणि अशा उमेदवारांची उमेदवारी त्वरित रद्द केली जाईल अपूर्ण स्वाक्षरी न केलेले किंवा फोटो शिवाय अर्ज नाकारले जाईल
उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी आपली पात्रता आणि आवश्यक प्रमाणपत्रे तपासून घ्यावीत. वर्ग श्रेणी प्रमाणपत्र आणि इतर पात्रता प्रमाणपत्र एकाच वेळी सादर करावे लागतील
९. नोकरीचे ठिकाने:
निवडले उमेदवार कस्टम (प्रिवटिव्ह) कमिशनरेटच्या अधिकार क्षेत्रात कुठेही पोस्ट होऊ शकतात
१०. निवड प्रक्रियेचा निवारण:
निवड प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही वादासाठी मुंबईतील न्यायालय/न्यायाधीकरणे जबाबदार असतील.
निष्कर्ष:ही एक उत्तम संधी आहे ज्यामध्ये आपल्याला समुद्राच्या काठावर कार्य करण्याची आणि यांत्रिकी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य अनुभव मिळवण्याची संधी आहे
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे वेळेवर अर्ज करा आणि या आकर्षक करिअरचा संधीचा लांब घ्या
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे